महाराणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ व महाराणा प्रताप यांना अभिवादन
चिखली : प्रतिनिधी चिखली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय इतिहासातील तीन महान प्रेरणास्थाने असलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व विचार जागर…
होमगार्ड कार्यालयात महाराणा प्रतापांना अभिवादन
मंगरूळ नवघरे : प्रतिनिधी हिंदू सूर्य, शौर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रती अखंड निष्ठेचे प्रतीक असलेले महापराक्रमी वीर महाराणा प्रताप यांची जयंती चिखली येथील होमगार्ड कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. चिखली…
सत्ताधाऱ्यांच्या घरच्यांवरच कचरा उचलण्याची वेळ
मलकापूर : प्रतिनिधी शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनाच कचरा उचलण्याची वेळ आल्याने नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बारादरी-दुर्गानगर परिसरातील…
आयजींचा ४ तासांचा ‘मॅरेथॉन क्लास’ ठरला वादळी !
बुलढाणा : प्रतिनिधी बुलढाणा येथे १६ जून रोजी पार पडलेली गुन्हे परिषद सध्या जिल्हा पोलीस दलात चर्चेचा विषय ठरली आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील यांनी घेतलेल्या या…
**“गावकऱ्यांना पाणी नाही, निधी कुठे गेला?”** **सारंगपूर ग्रामपंचायतीविरोधात गजानन बोरकरांचा एल्गार; चौकशीची मागणी**
**“गावकऱ्यांना पाणी नाही, निधी कुठे गेला?”** **सारंगपूर ग्रामपंचायतीविरोधात गजानन बोरकरांचा एल्गार; चौकशीची मागणी** **मेहकर : प्रतिनिधी** मेहकर तालुक्यातील सारंगपूर-जयताळा गट ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असल्याचा गंभीर…
शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आंदोलन रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन; पोलिसांकडून गुन्हे दाखल
जळगाव जामोद : प्रतिनिधी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आक्रमक आंदोलन केले. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर चढून शासनाच्या धोरणांविरोधात निषेध…
आळसणा येथे पाण्यासाठी घागर मोर्चा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध रोष : पाइपलाइन असूनही पाणी नाही
शेगाव, दि. १३ (प्रतिनिधी) तालुक्यातील आळसणा गावात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन ढिम्मच आहे. यामुळे संतप्त महिलांनी शनिवार, १३ जून…
चिखली बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर
चिखली, दि. १३ (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पक्षश्रेष्ठींचे पाठबळ लाभलेले समाधान सुपेकर यांची बिनविरोध निवड झाली. या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र घोंगे यांनी कामकाज पाहिले.…
अभियंत्याला हटवून चौकशी अधिकाऱ्याने स्वतःच घेतला खुर्चीचा ताबा !
बुलढाणा, दि. १३ आजवर राजकीय पक्षांमध्येच खुर्चीसाठी राजकारण होत आल्याचे लोक पाहात आले आहेत. मात्र, खुर्चीसाठी प्रशासनातही चढाओढ लागल्याचे दिसून येते. तसा प्रकार येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीबाबत…
जानेफळ पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई!
जानेफळ पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई! मोळा–पिंप्री माळी रोडवर २७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त; मात्र गावातील अवैध विक्रीवर प्रश्नचिन्ह मेहकर तालुक्यातील मोळा–पिंप्री माळी रोड परिसरात अवैधरित्या देशी दारूची…
