मुंबई उपनगर

Latest मुंबई उपनगर News

अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी संख्येपेक्षा रिक्त जागा अधिक; जाणून घ्या विभागनिहाय रिक्त जागा

मुंबई : राज्यभरात पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होणारी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया आजपासून सुरू होत असून यंदा राज्यातील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १४.५५ लाख विद्यार्थ्यांसाठी २०.४३ लाख जागा उपलब्ध आहेत. म्हणजेच एकूण

KHOZ MASTER KHOZ MASTER

“””मुंबईच्या बाहेरील भागात शेतकऱ्यां आणि पोलिसांमध्ये झडप, सरकारविरोधी विशाल नारे! पोलिसांचा बल वापर… रविकांत तुपकर अटक”””

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईतील नरिमन पॉईंट येथे अरबी समुद्रात सातबारा बुडवण्याच्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज, १९ मार्चला हे आंदोलन होणार आहे.. कालपासूनच पोलिसांनी हे आंदोलन

KHOZ MASTER KHOZ MASTER

खोजमास्टर ची यशस्वी वाटचाल राज्यभरात-ना. प्रतापराव जाधव       रमेश चव्हाण माझ्या तालीम मध्ये घडला 

  मुंबई,प्रतिनिधी- कठोर परिश्रम , जिद्दीच्या बळावर पत्रकारितेत सक्रिय राहून दैनिक खोज मास्टर च्या माध्यमातून संपादक रमेश चव्हाण यांनी राज्यभरात दैनिक खोज मास्टर चा यशस्वी ठसा उमटवला आहे. मातृत्व बुलढाणा

KHOZ MASTER KHOZ MASTER

जैविक जाळीने स्तन पुनर्रचना, महाराष्ट्रातील पहिलीच शस्त्रक्रिया नवी मुंबईत, कॅन्सरग्रस्तांना दिलासा

मुंबई : नवी मुंबईमधील टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी पहिल्यांदा जैविक जाळीचा वापर करून स्तन पुनर्रचना शस्त्रक्रिया केली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महाराष्ट्रातील पहिलीच शस्त्रक्रिया असून पूर्वीच्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत ही रुग्णांसाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल

मुंबई : कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी मुंबईतील चाकरमानी लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. यंदाही गणेशोत्सव सणासाठी अवघे काही तास शिल्लक असल्यानं मुंबईतील चाकरमानी कोकणात आपापल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

राज्यात १.१७ लाख कोटींच्या चार विशाल प्रकल्पांना मान्यता, २९ हजार रोजगार निर्मिती

मुंबई - मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या उद्योग विभागाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

विनयभंग प्रकरणातील अल्पवयीन पोलिसांच्या तावडीतून झाला पसार

कल्याण- एका अल्पवयीन मुलीच्या वियनभंग प्रकरणात एका अल्पवयीन तरुणा टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिस त्याला बालसुधार गृहात घेऊन जात असताना पोलिसांची खाजगी वाहनातून हा अल्पवयीन तरुण पसार झाला. टिटवाळा

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा

आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष

KHOZ MASTER KHOZ MASTER

…तर प्रतिखड्डा दोन हजार दंड; मंडपासाठी खोदकाम न करण्याचे पालिकेचे मंडळांना निर्देश

 मुंबई :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खोदले आहेत. त्यामुळे मंडपासाठी रस्त्यांवर खड्डे खोदू नयेत,

KHOZ MASTER KHOZ MASTER

शक्तिपीठ महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया रद्द, महामार्गाचे काम अनिश्चित काळासाठी स्थगित

मुंबई - नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीला

KHOZ MASTER KHOZ MASTER