धोंडीरामसिंह राजपूत यांना सेवाव्रती पुरस्कार,२०२२

Khozmaster
1 Min Read
आपले ज्ञानपंख न्यूज वैजापूर
येथील सामाजिक कार्यकर्ते व मराठवाड्याचे जेष्ठ साहित्यक तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना सहकार्य देऊन त्यांचे प्रश्न सोडविणारे धोंडीरामसिंह राजपूत यांना औरंगाबाद जिल्हा पेंशनर्स असोसिएशनचा वर्ष२०२२चा “सेवाव्रती पुरस्कार”जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ,सुधा
-कर शेळके, सहायक लेखा व कोषागार अधिकारी
सचिन अन्नपूर्वे ,जिल्हाध्यक्ष वसंत सबनीस यांच्या हस्ते शनिवार(ता,१७)रोजी ए,पी,जे,अब्दुल कलाम संशोधन केंद्रात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला,स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र, व मानधन असे या पुरस्काराकाराचे स्वरूप आहे, या प्रसंगी जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शाखा अध्यक्ष ,पदाधिकारी, व पेंशनर्स मोठया संख्येने उपस्थित होते,वैजापूर शाखेचे सचिव उत्तमराव साळुंके,अण्णाभाऊ शेळके,शेख शाहूर,व्ही,जी, वाघ यांची ही उपस्थिती होती(फोटो  कॅप्शन-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ,सुधाकर शेळके,शेजारी वसंत सबनीस,नामदेव घुगे, व ईतर)
0 9 3 7 5 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *