तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव ग्रामपंचायतचे श्रीकृष्णानंद स्वामी परिवर्तन पॅनल सरपंच पदाचे उमेदवार दत्ताभाऊ शामराव कोल्हे यांना 539 मतांनी विजय प्राप्त झाला तर त्यांच्या संपूर्ण पॅनल
सारंगधर सिताराम कोल्हे 194
गोदावरी सुभाष एडके 231
रुखमन प्रकाश कोल्हे 226
दगदुबा प्रकाश हिवाळे 160
उमा श्रीराम बर्डे 159
अलका दिगंबर कोल्हे 137
गणेश शेषराव कोल्हे 157 मते मिळून विजयी झाले दत्ताभाऊ कोल्हे देऊळगाव राजा मध्ये प्रत्येक ऑफिस कार्यालय मध्ये फिरणारे व गावच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याची साद गावकऱ्यांना घातली व संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांना भरभरून साथ दिली व त्यांचे पॅनल विजयी झाले आहे विजयानंतर गावामध्ये शांततेत मिरवणूक काढून मंदिरावर पूजा करून आनंद साजरा करण्यात आला
Users Today : 16