वैजापूर
राष्ट्रसंत ,स्वच्छता जनक तथा निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या १६६व्या पुण्यतिथी निमित्त वैजापूर शहरातील श्री संत गाडगेबाबा स्मृती स्मारक येथे शहरातील सर्व स्तरावरील नागरिकांनी एकत्र येऊन मंगळवार (दि,२०)रोजी संत गाडगेबाबा याना अभिवादन कार्यक्रम संपन्न केला ,या निमित्त प्रवचन, महाप्रसाद, व सत्कार समारंभ ही आयोजित करण्यात आला होता, धोबी-परिट सेवा मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रथम हं,भ,प, हरिनाथ महाराज ढंगारे,सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपुत यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार टाकून अभिवादन केले,नगराध्यक्ष शिल्पाताई
परदेशी उपनगराध्यक्ष साबेरखान,नगरसेवक प्रकाश चव्हाण,स्वप्निल जेजुरकर, गणेश खैरे, शैलेशचव्हाण स्वप्नील जेजूरकर,राजेंद्र साळुंखे, लिमेश वाणी, खुशाल सिंह राजपुत,बाबासाहेब जगताप,अखिल शेख,अल्ताफ बाबा,हिकमत उल्लाह,सुरेश तांबे,श्रीकांत साळुंके,गौरव दौडे,रणजित चौहान,पारस
घाटे,वैजीनाथ मिटकरी, ज्ञानेश्वर घोडके,घनश्याम वाणी सोपान निकमयांनी अभिवादन केले, प्रास्ताविक धोंडीराम राजपूत यांनी केले,श्रीमती परदेशी ,श्री साबेरखान यांनी मार्गदर्शन केले,या सर्वांचा सेवा मंडळाचे,सर्वश्री अमोल गायकवाड, रवींद्र हौसारे,बाबा त्रिंभुवन,आसाराम निकम,भागीनाथ निकम, सौ,सुरेखा हौसारे, छाया राऊत,अभिषेक गायकवाड, सुखदेव गायकवाड, पुंडलिक निकम,फकिरा निकम,सोपान निकम गाधर राऊत,आबा निकम ,वसंत गायकवाड, बाळू निकम,गुलाब गायकवाड, सूर्यभान त्रिभुवन यांनी स्वागत केले,सूत्रसंचलन डी,डी,ठाकूर यांनी केले,आभार आसाराम निकम,यांनी आभार मानले,
Users Today : 16