सावरगाव मुंडे ग्रामपंचायतचे उमेदवार शिंदे गटाचे सर्वच दहाला दहा उमेदवार निवडून आले

Khozmaster
1 Min Read
सावरगाव मुंढे प्रतिनिधी राम प्रसाद सुरूशे
सावरगाव मुंढे ग्राम पंचायत निवडणूकची रणधूमाळी सर्वच पॅनल चालली पण यावेळी नविन उमेदवार ला संधी मिळाली आणि सर्वच क्षेत्रातले दिग्गज या पणाला  लागले होते व आले आहेत व काम करणार शिवशाही चा विचार गाव चा विकास हे धेय आहे गाव चा विकास झालाच बरेच  समशा सामनाा करावा विज/ पाणी /रोड  पथ दिप खूप अस काही काम आहे सावरगाव मुंढे ग्रामीण भागात येते  विकास  झालाच असं प्रतेक माणसाल वाटते हार जित हि चालत राहणार पण निश्चित विचार सांगण्या साठी करण्या साठी एक वेगळे पण हावे होते आणि ते चुरस खुप होती पण विजयी उमेदवार म्हणून निवडून आले विजयाची तुरा सर पेचात लावली सर्वच उमेदवार चे अभिनंदनगणेश ज्ञानबा मुढे पार्वती भिमराव जायभाय ‌ ‌ अंजना कैलास घाटे शारदा संदीप इंगोले.   वंदना कोंडू मुंडे.हिम्मत गणपत मुंडे. मंगल न्यानोबा इंगोले. देवराव गोपीचंद चव्हाण ‌. ‌शशिकला मोहन चव्हाण. ‌बळीराम धोंडू राठोड सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा अभिनंदन वर्षाव होत आहे लवकरच शाहाजी बापू पाटील व मुख्यमंत्री मा.श्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेनार आहे.
0 9 3 7 5 8
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *