नळवा पूला खालील वाहतूक बंद

Khozmaster
0 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
रेल्वे पुल संख्या 188 जवळ 155/11-12 कि.मी.वर गर्डला क्रेनद्वारे उचलून बाजुला करणेसाठी 22 डिसेंबर,2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 23 डिसेंबर, 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत नळवा पुलाखालून चालू असणारी वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे कळविले आहे.
0 9 4 6 9 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *