88 हजाराच्या दंडाची वसुली

Khozmaster
0 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
सहाय्यक आयुक्त. तांबोळी यांनी, 1 एप्रिल 2022 पासून जिल्ह्यात अन्न व आस्थापनांची तपासणी करुन 88 हजार 500  रुपयांचा दंड वसूल केला आहे. आगामी काळात जिल्ह्यात अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मोहिमस्तरावर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *