दे.राजा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जयंत पाटिल यांच्या निलंबनाच्या कारवाईचा निषेध

Khozmaster
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांच्यावर हिवाळी अधिवेशना दरम्यान असवैधानिक शब्द उच्यारल्या बद्ल निलंबन करण्यात आलेले आसुन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात देऊळगावराजा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता बस स्टॅन्ड चौकामधे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी टायर जाळुन जोर जोरात घोषणा बाजी करुण निलंबनाचा निषेध व्यक्त केला आसुन विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पद्धतिने सत्तेचा गैर वापर केला आसल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे नेते गणेश सवडे यांनी बोलतांना या वेळी केला  तर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष उद्धव म्हस्के यांनी जयंत पाटिल यांच्यावरील निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घ्यावी आशी मागणी करत जोरदार निदर्शने करुण आपला रोष व्यक्त केला.या वेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष उद्धव म्हस्के, गणेश सवडे,हरीभाऊ शेटे,संतोष खांडेभराड, गणेश बुरकुल, नवनाथ गोमधरे,अरविंद खांडेभराड, करीम सुपडू,नासेर भाई,प्रकाश खांडेभराड, विजय खांडेभराड शंतनु भाग्यवंत, सरस्वती बाई टेकाळे, रेखा बाई पवार आदी राष्ट्रवादी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *