प्रतिनधी शिवानंद पवार देऊळगाव साकर्शा
महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग बुलढाणा यांच्याकडून मिळालेली टॅब चे वितरण श्री सरस्वती शिक्षण समिती जानेफळ चे सन्माननीय उपाध्यक्ष श्री रतन भाऊ दुगड तसेच सन्माननीय सदस्य रितेश भाऊ दुगड सन्माननीय सदस्य गोपाल भाऊ लाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी श्री सरस्वती प्राथमिक आश्रम शाळा देऊळगाव साखरशा चे मुख्याध्यापक श्रीमान होणे सर माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान देवकते सर शिंदे सर पवार सर दिवटे सर पाटील सर जाधव सर धावणे मॅडम दुर्गा मॅडम रामचंद्र दादा इत्यादी सर्व उपस्थित होते.
Users Today : 17