सावरगाव मुंढे
रामप्रसाद सुरूशे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सावरगाव मुंढे येथे साजरी केली. शाळेचे मुख्याध्यापक श्री समाधान मुंढे सर, श्री सुनील डोळे सर श्री यादवराव डोळे सर, श्री गजानन कालापाड सर , श्री दत्तराव मुंढे सर,श्री रवींद्र जोशी सर सर्वांनी गाडगे बाबाच्या प्रतिमेचे पूजन केले मुख्याध्यापक श्री समाधान मुंढे सर यांनी आपले विचार व्यक्त केले वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी गाडगेबाबा विषयी माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जोशी सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री यादवराव डोळे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
Users Today : 17