ह.भ.प.सोपान महाराज सानप शास्त्री
शहर प्रतिनिधी बालाजी मोरे
काही दिवसापूर्वी सुषमा अंधारे या महिलांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांवर टीकास्त्र केलं त्या महिलेवर तात्काळ दंडात्मक कारवाई व्हावी यासाठी वारकरी संप्रदायातला महाराज मंडळी त्या महिलांनी केलं याच निषेधार्थ वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्रातील सर्व महाराज मंडळींनी एकत्र येऊन नागपूर येथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील महापुरुषाबद्दल कोणीही टीका केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात यावी याकरिता मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देऊन तसा कायदा अंमलात आणावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायातील ह भ प सोपान महाराज शास्त्री ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या पुढाकारांनी मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना निवेदन देऊन येणाऱ्या काळामध्ये महापुरुषाबद्दल जी अपमान करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सर्वच महाराज मंडळी उपस्थित होती
Users Today : 17