पिंपळखुटा प्रतिनिधी पिंपळखुटा
परिसरात ढगाळ हवामान आणि धुक्यामुळे या पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात तूर व हरभरा या दोन्ही पिकांमध्ये दिसून येत आहे तूर शेंगा अवस्थेत असताना तुरीचे उभे झाड सुकत आहे आणि हरभरा फुलात असताना झाडे पिवळे होऊन मरत आहेत तसेच हिरवी पणे सुद्धा सुकत आहे परिणामी शेतकरी मरणा सत्र अवस्थेत पोहोचले.
Users Today : 17