प्रतिनिधी अशोक भाकरे अँकर
पालकमंत्री विना जिल्ह्या पोरका झाला आहे. नावाला पालकमंत्री आहेत, ते पालकमंत्री नसून सुपरमॅन पालकमंत्री आहेत. तीन महिन्याआधी अमरावती जिल्ह्याला देवेंद्र फडणवीस पालकमंत्री झाले, तेव्हापासून किती वेळा जिल्ह्यात आले, हा प्रश्न जनतेला पडला आहे. जिल्ह्यातील विकास कामे रखडले आहेत. इतरही समस्या निर्माण झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले पालकमंत्री यांचे जनसंपर्क कार्यालय अजूनही बंद असल्या मुळे आजाद समाज पार्टी च्या वतीने घोषणा बाजी करून आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नावाचा टेडी जिल्हाधिकारी प्रवेश द्वारा समोर ठेऊन पालकमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा निषेध करण्यात आला.
Users Today : 17