घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना मूळ गाव सोडून दुसऱ्या गावी पोट भरण्यासाठी गेल्याला सीताबाई विष्णू कोरके यांची बोरगाव(झाडी) ग्रामपंचायत सदस्य पदी निवड 

Khozmaster
1 Min Read
सुरज आबाचने लोहारा
घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना मूळ गाव सोडून दुसऱ्या गावी पोट भरण्यासाठी गेल्याला सीताबाई विष्णू कोरके यांची बोरगाव (झाडी) ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडुन आल्या बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. मूळ गाव उस्मानाबाद तालुक्यातील धामणगाव येथील सीताबाई विष्णू कोरके यांचे पती विष्णू कोरके हे प्यारालीसिस या आजाराने ग्रस्त होते. परिस्थिती अत्यंत हालाखीची होती चार मुले घेऊन पोट भरण्यासाठी बोरगाव झाडी या गावी जाऊन त्यांनी आपल्या कुटुंबाला आधार देऊन त्यांनी सर्व काही व्यवस्थित जबाबदारी ही पार पाडली. ह्या बोरगाव झाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडुन आल्या बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *