नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सौ स्वाती वसु यांच्या हस्ते श्री च्या मंदिरात पूजा आली

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
टाकळी बु येथे दर गुरुवारी जोडप्याने श्री ची पूजा करण्यात येते यावेळी ग्रामपंचायत टाकळी बु वार्ड नंबर एक मधून निवडून आलेल्या सौ स्वाती विनोद वसु यांच्या हस्ते गजानन महाराज मंदिरात श्री च्या मूर्तीची पूजा करण्यात आली गुरुवारी पहाटे ५:०० वाजता श्री च्या मंदिरात पूजा करण्यात आली यावेळी मंदिराचे अध्यक्ष संतोष पाटील वसु व वासुदेवराव वसु सुनील वसु विनोद वसु पत्रकार व भावी भक्त उपस्थित होते
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *