नाताळ निमित्त एस.ए.मिशन स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम.

KHOZ MASTER
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण
नंदुरबार –  येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नाताळ सणानिमित्ताने सास्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हाच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी मिनल करनवाल तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, संस्थेचे चेअरमन जे. एच पठारे, एस. ए. मिशन हायस्कूल च्या प्राचार्या व ट्रस्टी नूतनवर्षा वळवी तसेच संस्थेचे विश्वस्त डॉ. राजेश वसावे, मार्थाबाई सुतार, राजेश वळवी, आर. के. वळवी, अनुप वळवी, मराठी प्रा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा कालू, इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनिता अहिरे, इंग्लिश मिडीयम प्रायमरीचे मुख्याध्यापक संदेश यंगड, इंग्लिश मिडीयम चे पर्यवेक्षक सबस्टीन जयकर,प्रायमरी मिडीयाच्या पर्यवेक्षिका रोहिनी वळवी, संगीता रघुवंशी तसेच शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच के. जी. सेक्शन, प्रायमरी विभाग व हायस्कूलच्या विद्यार्थांनी नाताळ निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *