दि. 18/12/2022 रोजी इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये आर्या अबॅकस क्लासचे दोन विद्यार्थी मंथन जुमरणी व स्वरा नारकर या विद्यार्थ्यांनी भारताला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मिळवून दिले.
यासाठी त्यांना श्वेता शिकलगार व आफरिन रंगरेज या शिक्षकांचे मार्गदर्शन लागले.
Users Today : 17