मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक घटना कुरूम पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या मधापूर येथील मोठा परिवार असलेल्या महिले ने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या के ल्या ची घटना 23 डिसेंबर रोजी 7.30 वाजता च्या दरम्यान घडली. कुरूंम पोलीस चौकी च्या पोलिसांनी आज रोजी दिलेल्या माहिती नुसार मदापुरी येथील रहिवासी सरस्वती कृष्णनाथ पवार वय 58 या महिले ने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली असतां कुरूम पोलीस चौकी च्या पोलिसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा करून शव मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. मृतक महिले च्या पश्चात पती मुलगा दोन मुली सून नातवंडे असा मोठा परिवार आहे. घटने चे नेमके कारण समजून शकल्या ने सदर प्रकरणी माना. पोलिस ठाण्यात मृतक महिले चा मुलगा अतुल पवार याच्या फिर्यादी वरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात कोळंबी चे हेड कॉन्स्टेबल तेज राव तायडे पोलिस कॉन्स्टेबल महेश पिंजर कर करीत आह
Users Today : 17