चिखली तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा.

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधि रवि मगर
चिखली
येथील तहसील कार्यालयात अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनाचा शासकीय कार्यक्रम दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोज शनिवारला उत्साहात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाला  पुरवठा निरीक्षक श्री.वीर साहेब श्रीमती चव्हाण मॅडम,रेशन कार्ड लिपिक जी.टी.शेटे,ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे विदर्भ अध्यक्ष राजेंद्र लहाने,सुनील भाऊ सालकुटे उर्फ भावसार ग्राहक मुक्त संरक्षण समिती विदर्भ उपाध्यक्ष नागपूर विभाग , जिल्हाध्यक्ष राजीव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सचिन खंडारे,जिल्हा सचिव शिवाजी मोरे,जिल्हा कोषाध्यक्ष समाधान सरकटे, जिल्हा सदस्य विष्णू नवघरे, जिल्हा विधी सल्लागार चंद्रकिशोर इंगळे,जिल्हा कार्याध्यक्ष सुनील अंभोरे, चिखली तालुका अध्यक्ष कैलास आंधळे तसेच स्वस्त धान्य दुकानदार सतीश दुकानदार,स्वप्निल गोंधणे, संजय पवार,देवमाने यासह चिखली तालुक्यातील रेशन दुकानदार व इतर कर्मचारी या कार्यक्रमाला हजर होते.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *