सावरगाव मुंढे येथील विजयी उमेदवार विकास कामा साठी भेट

Khozmaster
1 Min Read
खा.प्रतापराव जाधव व संजय रायमूलकर
प्रतिनिधी सावरगाव मुंढे
रामप्रसाद सुरूशे सावरगाव मुंढे ग्राम पंचायत निवडणूकची रणधूमाळी झाली आता विकास कामा साठी भेट गाठी सुरू झाल्या आहेत आ.संजयजी रायमूलकर व खा.प्रतापराव जाधव यांची भेट घेतली बरेच विषय वर चर्चा झाली  विकास कामा मध्ये प्रमुख आई माई च्या सभा मंडप व तांडा सभा मंडप मंढी रस्ता पाच किलोमीटर अंतरावर करणार नविन पुल करणार गंधारी फाटा ते धानोरा फाटा रस्ता पाहाणी साठी शनिवार/रविवार ला येणार असल्या ची माहिती रायमूलकर साहेब बोले आहेत स्वाता भेट देणार व तांडा वर ची डिपी 63/100 ची देणार आहे या मुळे सावरगाव मुंढे मध्ये विकास कामात आणखी भर पडत आहे आणि गावातल्या लोकांना आणखी चांगले उपक्रम येईल आशी आशा आहे माजी .सभापती नामदेव नागरे गोविंदराव ठेकेदार विठल नागरे किसन मेबर मोहन चव्हाण गणेश ज्ञांनबा मुंढे  कोंडू मुंढे भिमराव जायभाये हिमत गणपत मुंढे सुदाम ईंगोले बळीराम राठोड  देवराव चव्हाण कैलाश घाटे आदी  भेट घेतली व आभार मानले.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *