साहिल गॅस एजनसी शिरपूर येथे आमदार अमित भाऊ झनक यांच्या मार्गदर्शनात जय हो पैनल चे अध्यक्ष सलीम भाई गवळी यांनी आयोजित केलेले परिसरातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य लोकांचा सत्कार सोहळा कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना सरपंच राजू पाटील इंगोले शेलगाव ख, अनिल खडसे दुधाळा, सुनील पाटिल घोडमोडे किन्ही, नितीन पाटील वाघ वाघी, प्रकाश पाटील सोमटकर पांगरखेडा, व भगवान शिंदे, किशोर पाटील गावंडे, प्रकाश पाटील, संतोष पाटील काळे, राजू वानखेडे, व उपस्थित इतर मंडळी.
Users Today : 17