हिंगोली जिल्ह्यातील मोरवाडी या गावाला महसुली दर्जा मिळावा तसेच सेंसारकोड नंबर मिळावा याकरिता आज मा. जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांना निवेदन देण्यात आले आहे.आणि येणाऱ्या काळामध्ये या गावच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे निवेदन देते वेळेस गोपाल ढोणे राजीव पवनकर शेख फजल मोरवाडी ग्रामपंचायत सदस्य बालाजी खरवडे व पत्रकार गोपाल सातपुते उपस्थित होते.
Users Today : 18