अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य पद जाहीर

Khozmaster
1 Min Read
प्रदेश प्रतिनिधि
अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य पदी भावसार एकता फाउंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष शुभम ढवळे भावसार आणि जालना येथील युवा नेतृत्व अमोल सरोदे भावसार यांची अखिल भारतीय भावसार समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे सदर निवड यांचे समाजातील कार्य पाहता अखिल भारतीय भवसार क्षत्रिय महासभा राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुधीरजी नवले साहेब यांनी नियुक्ती पत्रकार द्वारे केली आहे.
या निवडीमुळे शुभम ढवळे आणि अमोल सरोदे यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 9 3 7 6 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *