नाशिक (प्रतिनिधी )
नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी निवड शेख अब्दुल माजीद “जागो ग्राहक जागो ” राष्ट्रीय अध्यक्ष हरिशंकर शुक्ला यांनी शेख अब्दुल माजीद यांची नाशिक जिल्हा अध्यक्ष निवड केली आहे. नाथा भाऊ कुरे पाटील विदर्भ अध्यक्ष यांचे विनंती वरून नाशिक जिल्हाची जबाबदारी शेख यांचे वर सोपवण्यात आली. सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे. लवकरच एका चांगले कामाला सुरुवात होणार आहे यात शंकाच नाही. नाशिक मधल्या दुकानदारांना ग्राहक तक्रार मंच सुरू होईल. गोर गरिब जनता साठी मोठी गोष्ट आहे.
Users Today : 22