मूर्तिजापूरच्या रोहित खंडारेनी तायकांडो स्पर्धेत मिळवलं गोल्ड मेडल

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी स्वप्नील गणगणे
शहरातील पंचाशिल वाडी येथील रहिवाशी असलेले बांधकाम ठेकेदार तथा सामाजिक कार्यकर्ते दिपक खंडारे यांचा मुलगा चिरंजीव रोहीत वय ११ वर्ष याने गुजरात मधील अहमदाबाद तायकांडो असोशियन ऑफ इंडिया येथे २३ ते २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत पार पडलेल्या  खंडूबाई देसाई हॉल अहमदाबाद गुजरात येथे ३७ आय टी एफ नॅशनल तायकांडो चॅम्पियन स्पर्धेत उत्कृठ कामगिरी बजावत तायकांडो ३७ आय टी  एफ नॅशनल तायकांडो चॅम्पियन मध्ये विजय प्राप्त करून गोल्ड मेडल मिळवले याबद्दल रोहीतच्या कामागिरी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *