समृद्धी महामार्गावर भीषण अपघात दोन जागीच ठार दोन गंभीर जखमी ठार मध्ये एक महिला आणि एक बालक मृतक हे नागपूर येथील असल्याची माहिती
श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा आज आपत्कालीन पथक कारंजा लाड_ मुंबई वरून नागपूरकडे जात होते कारंजा समोर नागपूरकडे जाताना दहा किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला डुलकी लागल्यामुळे. अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की मृतक बालक मुलगी ही कारच्या बाहेर उडून समृद्धी हायवे रोडच्या बाजूला म्हणजेच खाली शंभर फूट अंतरावर जाऊन पडली होती. तिला पाहण्यासाठी एक ते दीड तास लागला. बाजूला असलेल्या गवतामुळे ती दिसण्यास विलंब झाला. पण ती त्यावेळेस पर्यंत तिच्या मृत्यू झालेली होता. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी हायवे लोकेशन 108 श्री जय गुरुदेव रुग्णवाहिका रुग्णसेवक विशाल डांबरे मातोश्री रुग्णवाहिका रुग्णसेवक विधाता चव्हाण समृद्धी रुग्णवाहिका अजय घोडेस्वार ग्रामपंचायत विळेगाव रुग्णवाहिका रुग्णसेवक अमोल गोडवे नवनिर्माण रुग्णवाहिका विनोद भाऊ खोंड श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका रुग्णसेवक रमेश देशमुख. कु.आरोही जोशी 14 वर्षे एडवोकेट अजय जोशी 52 वय गंभीर जखमी झालेल्या चे नाव आहे. हे गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Users Today : 20