गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे जिल्हा परिषद शाळा मोरगाव भाकरे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित गेल्या चार वर्षापासून 

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी अशोक भाकरे
मोरगाव भाकरे येथे पाचवीच्या क्लासला टीचर नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असुन
निता विष्णुपंत जाधव हे महिला टीचर या शाळेवर असून तरीसुद्धा गेले चार ते पाच वर्षापासून या टिचरमुळे विद्यार्थ्याचे शिक्षणाचे नुकसान होत आहे आज रोजी वर्ग पाचवा या शाळेमध्ये पटावर मुलं-मुली 22 आहे तरी सुद्धा मोरगाव भाकरे च्या. नावावर पगार उचलत असून उचलत ह्या टिचर निता विष्णुपंत जाधव हे मोरगाव भाकरे येथे कार्यरत असून डिवटी दुसऱ्या इकडे करत आहे.तरीसुद्धा यांचा पगार मोरगाव भाकरे च्या चालू आहे. यांच्याकडे कुठल्याही प्रकारची लक्ष देत नसून विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान होत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. निता विष्णुपंत जाधव याच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी गावातील नागरिक बोलत आहेत व तशेच एक टीचर कमी असताना तातडीने एक शिक्षक द्यावे ही गावकऱ्यांची मागणी होत आहे. शाळा समिती अध्यक्ष गजानन भाऊ वाघ त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले शिक्षण विभागाला वारंवार विनंती केली असता तरी शिक्षण विभाग शिक्षण विभाग यांकडे दुर्लक्ष करत आहे तरीसुद्धा शिक्षण विभाग गेले चार वर्षे पासून वारंवार विनंती केली व शाळा समिती कडून ठरावे दिले असता तरीसुद्धा मोरगाव भाकरे येथे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत आहे. व शाळा समिती अध्यक्ष गजानन भाऊ वाघ शाळा समिती उपाध्यक्ष पंकज भाऊ शिरसाट तंटामुक्ती अध्यक्ष अशोक भाकरे
यांनी असे म्हटले आहे की जर
वर्ग पाचव्या या वर्गाला शिक्षक
तातडीने नाही दिला तर शाळा समिती बॉडी व तशेच काही गावातील प्रतिष्ठ नागरिक अर्जुन गुरुजी रामकृष्ण भाकरे दिलीप भाकरे संतोष कडम संतोष भाकरे नंदकिशोर खिराडे दिनेश भाकरे गजानन चोपडे अनंता खारोळे गजानन भाकरे श्रीकृष्ण इंगळे गजानन वैरूकार विनोद भाकरे व काही गावातील नागरिक यांनी असे म्हटले आहे कि शाळे समोर उपोषण मांडू.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *