मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना विशेष नैमित्तिक रजा

KHOZ MASTER
0 Min Read

 

प्रविण चव्हाण 

नंदुरबार -:महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी 30 जानेवारी, 2023 रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे, असे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी कळविले आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघासाठी दि. 30 जानेवारी,2023 रोजी सकाळी 8.00 ते दु. 4.00 वाजे पर्यंत मतदान होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *