श्रदय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपुर्ण महाराष्ट्रात सरपंच पदाचे उमेदवार प्रत्येक गट ग्रामपंचायत मध्ये उभे केले असता यामध्ये प्रत्येक ठिकाणी भरगोस मताने लोकांनी सरपंच वंचित बहुजन आघाडी चे निवडून दिले व काही मोजक्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडी चे सरपंच नसले तरी उपसरपंच वंचित चे बहुमताने निवडून आले असेच करतवाडी ग्रामपंचायत येथे माजी तालुका अध्यक्ष संदिप आग्रे यांची उपसरपंच पदी बहुमताने नियुक्ती करण्यात आली याचा जल्लोष प्रमोदजी देंडवे यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी चे आकोट शहरातील पदाधिकारी यांनी संदीप आग्रे व ग्रामपंचायत सदस्य विशाल आग्रे यांचे जंगी स्वागत केले कार्यक्रमाला उपस्थित माजी जिल्हाअध्यक्ष प्रदिप वानखडे वरिष्ठ नेते सुनिल अंबळकार माजी शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे माजी उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ शहर उपाध्यक्ष लखन इंगळे माजी नगर सेवक सिद्धेश्वर बेराड नितीन वाघ नितीन तेलगोटे संतोष गायगोले चेंदू बोरोडे मयूर जुनगरे सागर आग्रे प्रतीक तेलगोटे सुगत तेलगोटे नवनीत तेलगोटे यांनी मिळून स्वागत केले.
Users Today : 20