नालासोपारा शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची महापालिका आयुक्तांसोबत बैठक संपन्न…

Khozmaster
1 Min Read
बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतिने नालासोपारातील विविध समस्यांबाबत आज महापालिका आयुक्त अनिल पवार साहेब यांच्या कडे बैठक लावण्यात आली होती.यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर साहेब तालुकाप्रमुख सुदेश चौधरी साहेब उपतालुका प्रमुख अजित खांबे साहेब शहरप्रमुख सुभाष सावंत महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक हे उपस्थित होते.
प्रलंबित इमारतींची नळजोडणी तातडीने सुरू करण्याबाबत मागणी
अनधिकृत फेरीवाले हटविणे बाबत.
 महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करण्याबाबत.
 सोपारा सामान्य रुग्णालयातील सोयी सुविधा तातडीने सुरू करण्याबाबत.
नालासोपारा पश्चिम मधिल समेळगाव स्मशानभूमीत विद्युत शव दाहिनी सुरू करण्याबाबत.
अनधिकृत मोबाईल टॉवर हटविणे बाबत.
विविध समस्यांबाबत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन महापालिकेचा संबधित अधिकारयांना लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
0 9 3 7 6 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *