सावीत्रीमाईचे कार्य स्त्रीयांसाठी प्रेरणादायी प्रा. मिलींदकुमार मघाडे

Khozmaster
1 Min Read
सावीत्रीमाईंना वृध्दाश्रमात अभिवादन
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
चिखली
चुल आणी मुल सोडुन सर्वोच्च पदावर आज महीला राज हे सावीत्रीमाईची देन असुन भारतीय स्त्रीयांसाठी सावित्रीमाईंचे कार्य प्रेरणादाई आहे. असे प्रतिपादन प्रा. मिलींदकुमार मघाडे यांनी ऋणानुबंन समाज विकास संस्था व्दारा संचालीत तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त अभिवादन करण्यात आले त्यावेळी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र सुरडकर प्रमुख मार्गदर्शक फुले आंबेडकरी विचारवंत प्रा. मिलींदकुमार मघाडे, तर प्रमुख उपस्थीतीत भास्कर वानखडे, औचीतराव डोंगरदिवे हे होते.
यावेळी विदयार्थि कु. सांची डोंगरदिवे, कु. दिक्षीता कर्‍हाडे, कु. खुशी डोंगरदिवे, कु. श्रेया डोंगरदिवे, शैलेष वानखडे यांनी व मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या जिवनावर विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ रुपाली डोंगरदिवे व आभार प्रदर्शन प्रशांतभैया डोंगरदिवे यांनी केले. यावेळी वृध्दाश्रमातिल वृध्दांसह नाना डोंगरदिवे, राहुल डोंगरदिवे, योगेश साबळे, तुषार डोंगरदिवे, गणेश डोंगरदिवे, सुधाकर डोंगरदिवे, तुळशीराम डोंगरदिवे, संतोष डोंगरदिवे, संगीता वानखडे, प्रियंका वानखडे, सौ वर्षाताई डोंगरदिवे, देऊबाई डोंगरदिवे, कावेरी डोंगरदिवे, भागुबाई वानखडे, अम्रपाली डोंगरदिवे यांच्यासह भोकरगावातिल समस्त अभिवादन सभेस उपस्थित होते.
0 9 3 7 6 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *