भगवान बाबा महाराज आनंद गडकर

Khozmaster
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
आज श्री क्षेत्र आनंद गडकर येथे श्री ह भ प परमपूज्य
डॉक्टर भगवान बाबा आनंदगडकर यांना 2023 चा वारकरी भूषण पुरस्कार मिळाला त्याबद्दल आज जगद्गुरु तुकोबाराय यांचे अकरावे वंशज श्री हरिभक्त पारायण शिवाजीराव महाराज मोरे देहूकर व ख्यातनाम भागवत कार श्री हरिभक्त पारायण बाळू महाराज गिरगावकर यांच्या हस्ते ह. भ .प. गुरुवार्य भगवान बाबाचे स्वागत करण्यात आले आहे आपल्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे यावेळी आदर्श शिक्षक श्रीहरी भक्त पारायण नागरे सर व परिसरातील सर्व भावी भक्तांनी बाबाचे स्वागत केले तसेच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
0 9 3 7 6 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *