हिंगोली जिल्ह्यातील एडवोकेट बंटीभाऊ देशमुख यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य पदी निवड .

KHOZ MASTER
0 Min Read

हिंगोली जिल्ह्यातील नामांकित वकील एडवोकेट बंटी उर्फ अजय देशमुख यांचे आज महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाच्या सदस्य पदी निवड झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी दैनिक आत्ताच एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी बालाजी देशमुख तसेच अन्य व्यापारी वकील बांधव तसेच उपस्थित नागरिक यांनी अजय उर्फ बंटी देशमुख यांचा सत्कार केला.

0 9 7 1 9 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *