26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सव साठी वाशिम येथील स्वयंसेवक कर्नाटक हुबळी येथे रवाना

Khozmaster
2 Min Read

वाशिम प्रतिनिधी ; नेहरू युवा केंद्र वाशिम यांचा पुढाकार विकसित युवा `विकास भारत,हे ब्रीदवाक्य संबोधित..स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन” देशभरातून ७,५०० ते ८ हजार युवक होणार सहभागी केंद्रीय खेळ मंत्री अनुराग ठाकूर यांची खोसना” २६ वा राष्ट्रीय युवा महोत्सव १२ ते १६” जानेवारी दरम्यान कर्नाटकातील हुबली, धारवाड या जुन्या शहरांमध्ये होणार आहे. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळ मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, यंदाच्या युवा महोत्सवाची थीम ‘विकासित युवा, विकास भारत’ आहे.स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा महोत्सव-२०२३ चे उद्घाटन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमात देशभरातून ७,५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

महोत्सवाचे केंद्र सांस्कृतिक पैलूंवर लक्ष केंद्रित करते आणि विविध प्रकारच्या क्रियाकलापांना कव्हर करणारे इतर अनेक कार्यक्रम, या सर्वांव्यतिरिक्त, हा महोत्सव तरुणांना त्यांच्या सांस्कृतिक प्रतिभा आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी देशव्यापी संपर्क प्रदान करतो. त्याच अनुसंघने वाशिम नेहरू युवा केंद्र कार्यालय भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत या २६ व्या राष्ट्रीय युवा महोत्सव वाशिम जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक प्रदिप देवकर, मा. राष्ट्रीय युवा कोर प्रदिप पट्टेबहादुर, प्रशांत कोकाटे, आशीर्वाद सावळे हे सर्व स्वयंसेवक या कार्यक्रमाच्या वाशिम जिल्हा प्रतिनिधित्व वाशिम जिल्हा आशिष पंथ व लेखा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहेत.

0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *