आचारसंहिता लागू असल्याने महिला लोकशाही दिन नाही.

Khozmaster
0 Min Read
प्रविण चव्हाण
नंदुरबार – : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची द्विवार्षिंक निवडणूक २०२२-२३ कार्यक्रम जाहीर झाला आहे.
  नाशिक विभागात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने सोमवार 16 जानेवारी, 2023 रोजीचा महिला लोकशाही दिन होणार नाही.
  असे सदस्य सचिव महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रा.वा.बिरारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *