माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या तर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम

KHOZ MASTER
1 Min Read
प्रविण चव्हाण
नंदूरबार :-माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या तर्फे आज मकरसंक्रांत निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराचा डोम मध्ये दुपार पासून हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सालाबाद प्रमाणे होत असलेल्या परंतु, कोरानामुळे खंड पडलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आज १५ जानेवारी रविवार रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर शेजारील डोम मध्ये आयोजित करण्यात आला आहे.सर्व भगिनींनी  दुपारी ३ ते ६ वाजे पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रमास उपस्थित रहावे,
  असे आवाहन माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी केले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *