ओसरविरा पुरातन काळातील शिव मंदिराची श्री दिगंबर वलपतके सर यांच्या कडून स्वखुशीने रंग रंगोटी

Khozmaster
1 Min Read

शिक्षकी पेशातला समाज सेवक पालघर / सौरभ कामडी मोखाडा:-मोखाडा तालुक्यातील ओसरविरा या अतिदुर्गम भागात एक पुरातन शिव मंदिर आहे त्या शिव मंदिरावर त्या शिव मंदिरावर प्रत्येक महाशिवरात्री च्या दिवशी अनेक शिवभक्त येत असतात हे ठिकाण अतिशय निसर्गमय असून या ठिकाणी अनेक कार्यक्रम होत असतात अश्याच या ठिकाणी श्री दिगंबर वलपतके सर व त्यांचे अन्य साथी या ठिकाणी गेले असता त्यांना त्या मंदिराची दुरअवस्था झाल्या सारख वाटल्या नंतर त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी त्या मंदिराला स्वखुशीने रंग रंगोटी करून मंदिराची शोभा वाढवली विविध सामाजिक प्रश्न वैयक्तिक पातळीवर नेटाने सोडविन म्हणजे एक कुतुहलाची बाब आहे जशी मंडळी असतात तसेच कार्यही सफल होते अश्या ह्या शुभ कार्यास श्री सुनील राव,निलेश धूम,राजेंद्र भुसारे,विलास देवळे,अशोक भुसारे,ऍड दीपक पाटील,मुन्ना भुसारे या सगळ्यांनी मिळून प्राचीन शिव मंदिराची शोभा वाढवली.

0 9 4 6 4 2
Users Today : 56
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *