आदर्श विद्यालयाचे 4 खेळाडू राज्यस्तरावर

Khozmaster
1 Min Read

वाशिम येथे झालेल्या विभागस्तरीय शालेय कुराश मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये विद्यालयातील ४ खेळाडू मुलींनी सुवर्णपदक प्राप्त करून पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले नाव निश्चित केले या सर्व खेळाडूंचा क्रीडा अधिकारी श्री धारपवार साहेब यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. खालील मुलींनी विभागस्तरावर सुवर्णपदक प्राप्त केले.1)कु.गायत्री लाटे वर्ग ९फ 2)कु.प्राची परिहार वर्ग ९ फ3)कु.अर्पिता गाभणे वर्ग ८ ग 4)कु.वेदिका धनवे वर्ग ड विजेत्या खेळाडूंचं क्रीडाशिक्षक श्री संतोष गुळवे सर श्री होमराज कोळी सर यांचे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आलेले आहे तसेच आदर्श विद्यालयाचे प्राचार्य उपराचार्य पर्यवेक्षक श्री क्षेत्र कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे

0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *