रत्नमाला कुमावत यांनी मिळविली पीएचडी.

Khozmaster
1 Min Read
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी रत्नमाला कुमावत यांनी पर्यावरण शास्त्र या विषयात पीएचडी मिळविली आहे.
कुमावत यांनी पर्यावरण शास्त्र या विषयावर संशोधन  केले आहे .
   त्यामुळे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव येथे यशस्वी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल डॉक्टरेट जाहीर केली आहे.
  त्यांना धुळे येथील एस.एस.व्ही.पी.एस. सायन्स कॉलेजचे माजी प्राचार्य  डॉ. एस. एन. नंदन यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी यांनी रत्नमाला कुमावत यांचे अभिनंदन केले आहे.
0 9 4 6 8 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *