प्रतिनिधी सुखलाल उपर्वट
२० जानेवारी २०२३ ला ग्रामीण युवा संघटनेची शाखा संगोळा येथे मोठ्या उत्साहामध्ये स्थापन करण्यात आली गेल्या ४ वर्षा पासून ग्रामीण युवा संघटना आपल्या विदर्भात सामाजिक विषय असो बेरोजगार तरुणांना साठी असो या आरोग्याविषयी काहीही अडचण असो शेतकऱ्याचे प्रश्नावर काम करीत आहे या सर्व बाबींचा अनुभव घेऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देवराव हातोले याच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अकोल्या जिल्हातील युवा तरुणांनी ग्रामीण युवा संघटनेला पसंती देत आज रोजी ग्रामीण युवा संघटनेच्या अनेक खेड्यापाडयात गावागावात शाखा स्थापन करण्यात येत आहेत या सर्व गोष्टीचा विचार करून दिनांक २० जानेवारी २०२३ रोजी संगोळा या गावातील युवा तरुणांनी एकत्र येऊन ग्रामीण युवा संघटने मध्ये सहभागी होऊन आज ग्रामीण युवा संघटना शाखा सांगोळा चे उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन लाभलेले ग्रामीण युवा संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सतीश देवराव हातोले यांनी युवा तरुणांना संबोधित करून संघटनेचे उदीष्टे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन अनंता येलकर यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून लाभेलेले ग्रामीण युवा संघटना शाखा तुलंगा बु शाखाध्यक्ष संगम हातोले, उपाध्यक्ष प्रभाकर अंभोरे,योगेश हातोले, अनिकेत रोकडे,जित इंगळे,गौरव जाधव तेजस दांदळे,
विट्ठल भाऊ ठोंबरे,
मयूर नावकार, संकेत पाटोळे किशोर भाऊ पोरे, अंकित भाऊ, दत्ता तेल्हारकर ,अजय भाऊ ढाकरे, आदित्य भाऊ पोरे, महेश पोरे, रोशन तेल्हारकार,भागवत भाऊ पोरे, रमेश पोरे, ध्न्यानेश्वर पोरे,सुनिल बावस्कार,
शिवा ठाकरे, अजय जाधव, रामेश्वर पोरे, शिवम तेल्हारकार,शुभम ग पोरे, शाम बोपूलकार, ओम निम्बोकार, न्यानेश्वर महाराज ढाकारे., कन्हैया ढाकरे, सोपान तेल्हारकर, सोपान मानकर, संकेत नावकार इत्यादी तरूण उपस्थित होते.