शहाद्यात प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा!

Khozmaster
1 Min Read

 

निलेश अहेर : (शहादा प्रतिनिधी)
दि.२६ शहादा (नंदुरबार)

शहादा शहरात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिन सोहळ्याचा मुख्य समारंभ आज सकाळी उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपालिका, पंचायत समिती, पोलीस कार्यालय, हायस्कूल, महाविद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपविभागीय अधिकारी व कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी, महसूल कर्मचारी सह शहरातील व परिसरातील नागरिकांच्या उपस्थित तिरंगाला मानवंदना देत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला.

0 9 4 8 0 4
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *