प्रतिनिधीप्रविण चव्हाणनंदुरबार -: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजे ३० जानेवारी २०२३ रोजी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे.याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२३ रोजी आदेश पारित केले आहेत. यादिवशी मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक असणार आहे
नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक; मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई.
0
9
4
6
7
3
Users Today : 23
Leave a comment