प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस उपनिरीक्षक यांच्या हस्ते जि.प.शाळा अलाणे येथे शालेय साहित्य वाटप

Khozmaster
1 Min Read

प्रविण चव्हाण 

नंदुरबार -:   आदर्श गावा अलाणे ता.शिंदखेडा जिल्हा.धुळे देशाच्या प्रजासत्ताक दिनी अलाणे गावाच्या मुंबई नगरीत धडाकेबाज कार्य करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मोनिया राजपूत यांनी या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले त्यावेळी राजपूत यांनी सांगितले की साक्षर होणे पुढील काळाची गरज असून आपण आपल्या पाल्यांना योग्य शिक्षण व शिक्षणाची दिशा दिली पाहिजे जेणेकरून तो पुढील भविष्य व देशाचे भविष्य उज्वल करू शकेल,
कार्यक्रमास गावाच्या प्रथम नागरिक सरपंच.अरुणाबाई कोमलसिंग गिरासे, उपसरपंच,अंगणवाडी सेविका आशा सेविका,ग्रामसेवक,जिल्हा परिषद शिक्षक व मुख्याध्यापक.धात्रक सर कार्यक्रमास उपस्थित होते.

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *