कदाने गावातील ग्रामदैवत हनुमान मंदिराचे 75 वर्षांनी ग्रामपुरोहित व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने जिर्णोद्धार

Khozmaster
1 Min Read

प्रविण चव्हाण  जिल्हा प्रतिनिधी

4 फेब्रुवारी 2023

नंदुरबार -: शिंदखेडा तालुक्यातील
कदाने गावातील ग्रामदैवत हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आला तीन दिवसीय या कार्यक्रमात
गावातील नऊ जोडप्यांच्या हस्ते होम हवन व नवचंडी यज्ञ करून
प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळाचे सहकार्य लाभले अतिशय जीर्ण स्वरूपात या मंदिर याची अवस्था झालेली होती
ग्रामस्थांच्या व परिसरातील लोकांच्या सहकार्याने या ठिकाणी आज शेवटच्या दिवशी कार्यक्रमाची सांगता झाली व परिसरातील सात गावांना महाप्रसादासाठी आमंत्रण देण्यात आले होते
अतिशय सुंदर व चांगला कार्यक्रम ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडला.

0 9 4 6 6 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *