प्रतिनिधी (रामप्रसाद सूरुशे) तसेच कार्यक्रमांमध्ये हजर राहून… कार्यक्रमाचे शोभा वाढवणारे शालेय विद्यार्थी …. सर्व शिक्षक कर्मचारी वृंदावन.. तसेच अंगणवाडी सेविका.. माजी विद्यार्थी.. श्री संतोष तुकाराम नागरे.. गजानन नागरे.. बद्रीनाथ नागरे.. शाळा समिती उपाध्यक्ष अशोक नागरे.. विकास घुगे शिवाजी साहेबराव नागरे.. अजय नागरे अनिल नागरे आकाश नागरे.. सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली…
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक 3 फेब्रुवारी 23 वार शुक्रवार या दिवशी शालेय मुलाचा सांस्कृतिक कार्यक्रम जाहीर झाला.. त्या संस्कृत कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी कलाकारांचा त्यांना कार्यक्रमात प्रोत्सन वाढण्याकरता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ग्रामस्थ मंडळी तथा थोर वरिष्ठ मंडळींनी जाहीर केला.. परंतु बक्षीस नेहमी पैशाचा स्वरूपा न देता विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण जीवनात लागणारे साहित्य.. लिंबाजी नागरे मित्र मंडळ यांनी देवी इच्छित केलं.. प्रत्येक कलाकार त्यांना शालेय जीवनात उपयोगी पडणारी भेटवस्तू. एक विद्यार्थी एक वही आणि एक पेन देणे जाहीर केले. व ते आज दिनांक 6/2/23 वार सोमवार मित्र मंडळ तथा देशाचे संरक्षक.. सैनिक श्रीमान श्री शिवहरी नागरे.. आणि दुसरे सैनिक श्रीमान श्री गोपीनाथ इप्पर यांच्या हस्ते देण्यात आले … तथा सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी व गावातील मित्र मंडळ या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले..
Users Today : 22