निलेश अहेर : जिल्हा प्रतिनिधी
दि. १९ शहादा (नंदुरबार)
शहादा तालुक्यातील शहाणा येथे केंद्र व राज्य शासनाने चालू केलेल्या जलजीवन मिशन, हर घर नळ कनेक्शन अंतर्गत पाण्याचे टाकीचे, सिंचन विहीर व बोरवेल अशा तीन जागेचे सरपंचांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू जाधव, पंचायत समिती सदस्य प्रकाश नावडे, सरपंच रविंद्र पाडवी, उपसरपंच नरेंद्र भंडारी, ग्रामसेवक डी.आर. वळवी, ग्रा.पं.सदस्य राकेश सुळे, रवींद्र पाडवी, सत्तरसिंग नावडे, आकाश भंडारी, पोलीस पाटील कुर्बान भंडारी, दिलवर पवार, रविन पवार ग्रामपंचायत शिपाई ठाणसिंग डूडवे, भिमराव यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होते.
Users Today : 12