प्रतिनीधी रवि मगर वाशिम :शहरातील तसेच पुसदनाका उड्डाण पूला समोरील आणि हिंगोली उड्डाण पूलाच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची दैनीय अवस्था झाली आहे त्यातूनच अनेक अपघात झाले आहे. तसेच वाहतूकदाराणा गर्दीमुळे भांडणाला सामोरे जावे लागत असून धुळी मुळे अनेक आजार निर्माण झाले आहे.या त्रासातून मुक्त होण्यासाठी संबधित रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलाचा वतीने
प्रशासनाला दहा दिवसा पूर्वी निवेदन देऊन सुद्ध काही कारवाई झाली नाही. म्हणून आज रोजी दि. २१/०३/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक पुसद नाका येथे जिल्हा महाविकास आघाडी वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनाचे आयोजक राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष श्री. प्रमोद राजगुरू, शिवसेना नेते जि. प. बां. सभापती श्री. सुरेश मापारी राष्ट्रवादी चे नेते श्री. सुनील पाटील राष्ट्रवादी च्या महिला नेत्या श्रीमती सोनालीताई ठाकूर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष श्री महादेव सोळंके, राष्ट्रवादी पदवीधर संघटना प्रदेश सरचिटणीस श्री. कृष्णकुमार राठोड, सभापती श्री. बालाजी वानखेडे, शिवसेना तालुकाध्यक्ष श्री. रामदास मते, श्री. दिवटे सर, माजी न. प. सदस्य सलीम बेनिवाले, श्री. राजू गंगवाल, सेवादल जिल्हाउपाध्यक्ष श्री. पुरुषोत्तम ठोंबे, जिल्हा संघटक श्री. महेश पवार, शिवसेना शहर अध्यक्ष श्री. गजानन भांदुर्गे शिवसेना नेते श्री. राजुभैय्या पवार, माजी नगरसेवक श्री. निलेश पेंढारकर, श्री. नामदेव हजारे श्री. प्रवीण जाधव श्री. राजु बोडखे, श्री. रवींद्र भडके, श्री. अनिकेत डोंगरदिवे श्री. किसन खडसे, श्री. विशाल इंगोले, श्री. के. एन. सुर्वे, श्री. संतोष इढोले, श्री. गजानन जैताडे, श्री. निरंजन गावंडे श्री. गजानन इंगोले श्री. मनोज चौधरी, श्री. रामदास काकडे, श्री. महादेव कांबळे, श्री. केशव दुबे श्री. चंदुभाऊ खेळूरकर, श्री. रामभाऊ सांगळे, श्री भगवान वाकुडकर, श्री रामकिसन वानखेडे, श्री. राज खरात, श्री. केशव महाले, श्री नंदू भोयर, श्री भागवत हाजबे, श्री. शंकर वानखेडे, श्री. पी. पी. अंभोरे श्री. राजू घोडीवाले श्री. सागर गोरे, श्री. विशाल सोमटकर श्री. शैलेश सारसकर श्री. राजरत्न जाधव श्री. करण बंडू खंडारे व अनेक महाविकास आघाडीचे पधाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलन यशस्वी केले
Users Today : 25