अक्कलकुवा येथे आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते भुमीगत गटारीचे भूमिपूजन.

Khozmaster
1 Min Read

 

प्रविण चव्हाण नंदुरबार –:अक्कलकुवा शहरातील कुंभार गल्लीतसदस्य महाराष्ट्र विधान परिषदेचे आ. आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून भुमीगत गटारीचे भूमिपूजन करण्यात आले. अक्कलकुवा शहरातील कुंभार गल्ली भागात अनेक वर्षा पासुन नागरिकांना गटारीची समस्या भेडसावत होती. त्यामुळे नागरिकांची नवीन गटारीची मागणी होती गटारीची समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आ. आमश्या पाडवी यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून गटारीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. या गटारीच्या बांधकामाचे भूमिपूजन आ. आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अल्पसंख्याक विभागा मार्फत अक्कलकुवा शहरातील मुन्शीफळी, दर्गा रोड, जमादारफळी, सीतानगर, मक्राणी फळी, मिठाफळी येथे सौर ऊर्जेवर चालणारे पथ दिवे बसविण्याचा शुभारंभ करण्यात आला.अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायत सरपंच उषाताई बोरा उपसरपंच इम्रान मकरानी देशार पृथ्वीसिंह पाडवी, रवींद्र चौधरी, डागा, छोटु हाश्मी, गुलामकादर बलोच, जयप्रकाश, विदेश वळवी, अमरसिंग सोनवी, कान्हा, किशोर ठाकुर, रावेंद्र सिंहित रोहित, रोहित चंदेल, , किरण चौधरी, भटू बोरा, नासीर बलोच, कुलदीप टाक, मोहसीन मक्राणी, ग्राम विकास अधिकारी के. के. पावरा, आदि उपस्थित होते. ,

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *