उमरखेड प्रतिनिधी/ सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र काम करणारे निराधार अपंग शेतकरी मजूर कष्टकरी मजूर रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या सोडविण्यासाठी काम करणारे बंदीभागातील समस्या आवाज उठविण्यासाठी काम करणारे सर्वसामान्य जनतेचे आधार बंदीभागातील जनतेकडून भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेकडून चर्चला उधाण आले आहे